DFES Goa Bharti 2021 | Apply Offline

4131

DFES Goa Bharti 2021

DFES Goa Bharti 2021 : गोवा राज्य अग्निशमन दल अंतर्गत २६८ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DFES Goa Bharti 2021

DFES Goa Bharti 2021

Total Post (एकून पदे) : २६८

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ आशुलिपिक – ०१
  • उपअधिकारी – १२
  • ड्रायव्हर ऑपरेटर – ४४
  • वॉच रूम ऑपरेटर – १०
  • फायर फायटर – १८९
  • निम्न विभाग लिपिक – १२

Qualification (शिक्षण) :

  • कनिष्ठ आशुलिपिक – एचएससी आणि टायपिंग कौशल्य
  • उपअधिकारी – एचएससी किंवा डिप्लोमा
  • ड्रायव्हर ऑपरेटर – एचएससी आणि ड्रायव्हिंग लायसन्स
  • वॉच रूम ऑपरेटर – एसएससी
  • फायर फायटर – एसएससी आणि भौतिक मानक
  • निम्न विभाग लिपिक – एचएससी आणि टायपिंग कौशल्य

Age Limit (वय) :

  • कनिष्ठ आशुलिपिक – जास्तीत जास्त वय ४५ वर्षे.
  • उपअधिकारी – जास्तीत जास्त वय ३५ वर्षे.
  • ड्रायव्हर ऑपरेटर – जास्तीत जास्त वय ३५ वर्षे.
  • वॉच रूम ऑपरेटर – जास्तीत जास्त वय ३५ वर्षे.
  • फायर फायटर – जास्तीत जास्त वय २८ वर्षे.
  • निम्न विभाग लिपिक – जास्तीत जास्त वय ४५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • रु. १९,९००/- ते रु. ८१,१००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोवा

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • संचालक, DFES, सेंट इनेज, पणजी गोवा

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २९ ऑक्टोबर २०२१

DFES Goa Bharti 2021
  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.




Vartman naukri Telegram Banner