सार्वजनिक आरोग्य विभाग,ग्रामीण रुग्णालय कन्नड,जि.औरंगाबाद अंतर्गत भरती.

7649

Department of Public Health Recruitment 2021 Details

Department of Public Health Recruitment 2021: सार्वजनिक आरोग्य विभाग,ग्रामीण रुग्णालय कन्नड,जि.औरंगाबाद अंतर्गत 22 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 एप्रिल 2021 पासून पदभरती पूर्ण होईपर्यंत दररोज मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Department of Public Health Recruitment 2021

Department of Public Health Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 22

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी (स्पेशलिस्ट)
    • भिषक – 01
    • भूलतज्ञ – 01
  • वैद्यकीय अधिकारी :
    • BAMS – 01
    • BUMS – 01
  • स्टाफ नर्स – 06
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – 01
  • ईसीजी तंत्रज्ञ – 01
  • औषध निर्माता – 01
  • भांडारपाल – 01
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर – 01
  • वार्ड बॉय (कक्षसेवक) – 06

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी (स्पेशलिस्ट) – MD/DNB Medicine /DA/ DNB भूलतज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी – BAMS / BHMS
  • स्टाफ नर्स – B.Sc Nursing /GNM
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc + DMLT
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – B.Sc + X-Ray Diploma
  • ईसीजी तंत्रज्ञ – B.Sc + ECG Diploma
  • औषध निर्माता – D.Pharm / B.Pharm / M. Pharm
  • भांडारपाल – Any Graduate
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर – B.Com, MS-CIT + Typing
  • वार्ड बॉय (कक्षसेवक) – 10th Pass

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी (स्पेशलिस्ट) – 75,000/-
  • वैद्यकीय अधिकारी – 30,000/-
  • स्टाफ नर्स – 20,000/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – 17,000/-
  • ईसीजी तंत्रज्ञ – 17,000/-
  • औषध निर्माता – 17,000/-
  • भांडारपाल – 20,000/-
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर – 17,000/-
  • वार्ड बॉय (कक्षसेवक) – रु.400/- प्रतिदिन

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कन्नड,जि.औरंगाबाद

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • ग्रामीण रुग्णालय कन्नड

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 7 एप्रिल 2021 पासून पदभरती पूर्ण होईपर्यंत दररोज 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner