विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे भरती.

1979

Department of Law and Justice Mumbai Recruitment 2021.

Department of Law and Justice Recruitment 2021: विधी व न्याय विभाग मंत्रालय येथे भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Department of Law and Justice Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • सरकारी वकील/सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता.
  • अतिरिक्त सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता.
  • सहाय्यक सरकारी वकील/सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता.

Qualification (शिक्षण) :

  • अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि त्याने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी.

Age Limit (वय) :

  • सरकारी वकील/सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता – ५८ वर्षे.
  • अतिरिक्त सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – ५८ वर्षे.
  • सहाय्यक सरकारी वकील/सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – ५५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • विधी व न्याय विभाग नोंदणी शाखा, दालन क्र. ३४५, ३रा माळा, विस्तारीत ईमारत, मंत्रालय, मुंबई ४०००३२.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १० जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner