DDUH -दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटल अंतर्गत 156 पदांसाठी भरती.

1782

DEEN DAYAL UPADHYAY HOSPITAL Recruitment 2020 Details

DDUH Recruitment 2020: दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटल अंतर्गत 156 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 2 व 3 नोव्हेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


DDUH Recruitment 2020

DEEN DAYAL UPADHYAY HOSPITAL Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 156

Post Name (पदाचे नाव):

  • Junior Residents – 156 posts

Qualification (शिक्षण) :

  • MBBS or equivalent degree from a MCI recognized university/Institute.

Age Limit (वय) :

  • 30 years
    • Relaxable :
    • SC/ST : 05 years
    • OBC (Delhi only) by 03 years.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Administrative Block, 1st Floor, Deen Dayal Upadhyay Hospital

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 02 & 03 November 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner