बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे भरती. (१५ जून)

1810

DBSKKV Recruitment 2021.

DBSKKV Recruitment 2021: बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे ०२ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


DBSKKV Recruitment 2021

DBSKKV Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • Senior Research Fellow ( वरिष्ठ संशोधन फेलो )

Qualification (शिक्षण) :

  • एम.एफ.एस.सी. किंवा आयसीएआर-डीयू / एसएयू संस्था / मत्स्य महाविद्यालयातून समकक्ष पदवी.
  • व्यावहारिक ज्ञान आणि फिश हेल्थ मॅनेजमेंटचा अनुभव असणार्‍या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

Age Limit (वय) :

  • ३८ वर्षांपेक्षा जास्त नाही.

Pay Scale (वेतन):

  • ३१,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • College of Fisheries, Ratnagiri.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • office of Principal Investigator, National Surveillance Programme for Aquatic Animal Diseases, College of Fisheries, Shrigaon, Ratnagiri, Maharashtra – ४१५६२९.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner