Dadra Nagar Haveli Bharti 2021 | दादरा आणि नगर हवेली भरती.

1885

Dadra Nagar Haveli Bharti 2021

Dadra Nagar Haveli Bharti 2021: दादरा आणि नगर हवेली प्रदेश प्रशासन अंतर्गत १४६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 Dadra Nagar Haveli Recruitment 2021

Dadra Nagar Haveli Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १४६

Post Name (पदाचे नाव):

  • प्री-स्कूल शिक्षक – ७३ पदे
  • मदतनीस – ७३ पदे

Qualification (शिक्षण) :

  • प्री-स्कूल शिक्षक – वरिष्ठ माध्यमिक किंवा त्याच्या समकक्ष आणि नर्सिंग शिक्षक शिक्षणातील डिप्लोमा / पूर्व शालेय शिक्षण प्रोग्राम
  • मदतनीस – १२ वी किंवा त्याच्या समकक्ष

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त ३० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • प्री-स्कूल शिक्षक – रु. १०,०००/-
  • मदतनीस – रु. ५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • दमन

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • शिक्षण विभागाचे कार्यालय, 2 मजला, सचिवालय, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली जिल्हा

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० सप्टेंबर २०२१

  1. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र. (२९ सप्टेंबर)
  2. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  3. अल्पसंख्यांक विकास विभाग औरंगाबाद येथे भरती. (३० सप्टेंबर)
  4. पुणे महानगरपालिका अंतर्गत १० पदांसाठी भरती. (२२ सप्टेंबर)
  5. महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर अंतर्गत २८ पदांसाठी भरती. (२८ सप्टेंबर)



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner