पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय गोवा अंतर्गत भरती.

1054

DAA Goa Recruitment 2021 Details

DAA Goa Recruitment 2021: पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय गोवा अंतर्गत 01 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04 फेब्रुवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


DAA Goa Recruitment 2021

DAA Goa Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 01

Post Name (पदाचे नाव):

  • लोवर डिव्हिजन क्लर्क

Qualification (शिक्षण) :

  • H.S.C

Pay Scale (वेतन):

  • Rs. 18,164/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोवा

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय, मळा, पणजी-गोवा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 04 फेब्रुवारी 2021 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner