CRPF केंद्रीय राखीव पोलीस दल येथे भरती. (२९ जुलै)

13823

CRPF Recruitment 2021.

CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दल येथे २५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CRPF Recruitment 2021

CRPF Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २५

Post Name (पदाचे नाव):

  • सहाय्यक कमांडंट (सिव्हिल / अभियंता) Assistant Commandant (Civil/Engineer)

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी.

Age Limit (वय) :

  • ३५ वर्षांपेक्षा जास्त नाही.

Pay Scale (वेतन):

  • ५६,१०००/- ते १,७७,५००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन. (व्यक्तिशः किंवा पोस्ट)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • डीआयजी, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, रामपूर, जिल्हा – रामपूर, यू.पी.- २४४९०१.
  • DIG, Group Centre, CRPF, Rampur, District-Rampur, U.P.- 244901.

Application Fee (अर्जाची फी) :

  • रुपये ४००/-
  • एससी/एसटी/महिला – फी नाही.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ३० जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २९ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner