CRPF केंद्रीय राखीव पोलिस दल येथे भरती.

4983

CRPF Recruitment 2021.

CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलिस दल येथे ०६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CRPF Recruitment 2021

CRPF Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०६

Post Name (पदाचे नाव):

  • फिजिओथेरपिस्ट
  • न्यूट्रिशनिस्ट

Qualification (शिक्षण) :

  • फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपी मध्ये मास्टर डिग्री आणि अनुभव.
  • न्यूट्रिशनिस्ट – न्यूट्रिशन मध्ये एम.एससी कोर्स किंवा न्यूट्रिशन मध्ये पीजी डिप्लोमा आणि डायएटिक्स.

Age Limit (वय) :

  • फिजिओथेरपिस्ट – ४० वर्षापेक्षा कमी
  • न्यूट्रिशनिस्ट – ५० वर्षापेक्षा कमी

Pay Scale (वेतन):

  • ५०,०००/- ते ६०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन ईमेल.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नवी दिल्ली, गुरुग्राम, जालंधर, चंदीगड, सोनेपट, एसएमसी, जीसी नवी दिल्ली.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • igtrg@crpf.gov.in

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner