केंद्रीय रिजर्व पोलिस नागपुर येथे भरती.

4602

CRPF Bharti 2021 Details

CRPF Bharti 2021: केंद्रीय रिजर्व पोलिस नागपुर येथे ०७ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ मे २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CRPF Recruitment 2020

CRPF Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०७

Post Name (पदाचे नाव):

  • जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर

Qualification (शिक्षण) :

  • एमबीबीएस / इंटर्नशिप

Age Limit (वय) :

  • ७० वर्षा पेक्षा कमी.

Pay Scale (वेतन):

  • ७५,०००/- रुपए

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • कंपोझिट सीआरपीएफ नागपुर / कंपोझिट सीआरपीएफ पुणे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date Of Interview (मुलाखतीची तारीख): १३ मे २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner