कृषी महाविद्यालय नागपुर येथे भरती.

2066

College Of Agriculture Recruitment 2021.

College Of Agriculture Recruitment 2021: कृषी महाविद्यालय नागपुर येथे आवश्यकतेनुसार उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


College Of Agriculture Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • फिजिकल ट्रेनी इन्स्ट्रक्टर
  • इंग्लिश टीचर
  • एलेक्ट्रिशियन

Qualification (शिक्षण) :

  • फिजिकल ट्रेनी इन्स्ट्रक्टर – M.P.Ed सोबत SET/NET
  • इंग्लिश टीचर – M.A. सोबत SET/NET
  • इलेक्ट्रिशियन – S.S.S. ITI ( इलेक्ट्रिकल )

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, नागपूर.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०३ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner