CIPET Aurangabad Bharti 2021 | | Apply Offline

4095

CIPET Aurangabad Bharti 2021

CIPET Aurangabad Bharti 2021: सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान औरंगाबाद अंतर्गत १५ पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CIPET Aurangabad Bharti 2021

CIPET Aurangabad Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १५

Post Name (पदाचे नाव):

  1. प्राध्यापक
  2. प्लेसमेंट सहाय्यक
  3. कार्यालय सहाय्यक
  4. देखभाल सहाय्यक
  5. तंत्रज्ञ
  6. मशीन ऑपरेटर

Qualification (शिक्षण) :

CIPET Aurangabad Bharti 2021

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • सीआयपीईटी, सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सीएसटीएस), प्लॉट क्रमांक जे -3/2, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद – ४३१००६

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०८ ऑक्टोबर २०२१

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)



Vartman naukri Telegram Banner