केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था येथे भरती. (१३ ऑगस्ट)

2531

CIMFR Bharti 2021

CIMFR Recruitment 2021: केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था येथे ७५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CIMFR Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ७५

Post Name (पदाचे नाव):

  • प्रकल्प सहाय्यक
  • प्रकल्प सहकारी I
  • प्रकल्प सहकारी II

Qualification (शिक्षण) :

  • प्रकल्प सहाय्यकबॅचलर ऑफ सायन्स / डिप्लोमा इन मायनिंग इंजीनीरिंग/कम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स इंजीनीरिंग.
  • प्रकल्प सहकारी I – सिव्हिल मध्ये B.E/B.Tech/BTech इन मायनिंग इंजीनीरिंग/पदव्युत्तर पदवी.
  • प्रकल्प सहकारी II – B.E/B.Tech/BTech इन मायनिंग इंजीनीरिंग/संगणक विज्ञान अभियांत्रिकी या मध्ये B.E/B.Tech.

Age Limit (वय) :

  • प्रकल्प सहाय्यक – ५० वर्षे.
  • प्रकल्प सहकारी I – ३५ वर्षे.
  • प्रकल्प सहकारी II – ३५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • २०,०००/- ते ३५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सीएसआयआर- सीआयएमएफआर संशोधन केंद्र, १७/सी, तेलनखेडी क्षेत्र, सिव्हिल लाईन नागपूर महाराष्ट्र – ४४०००१.
  • CSIR- CIMFR Research Center, 17/C, Telenkhedi Area, Civil line Nagpur Maharashtra – 440001.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १३ ऑगस्ट २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner