Chandrapur Rojgar Melava 2021 | Chandrapur Job Fairs 2021

4030

चंद्रपुर रोजगार मेळावा २०२१

Chandrapur Rojgar Melava 2021: पंडित दिनदयाल उपाध्याय चंद्रपुर रोजगार मेळावा १८ ते २२ ऑक्टोबर २०२ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या भारती प्रक्रियेअंतर्गत विविध पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी हजर रहावे. हा रोजगार मेळावा चंद्रपुर विभागांतर्गत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


  • भरती – खासगी नियोक्ता
  • अर्ज पध्दत – रोजगार मेळावा
  • ठिकान: राज्य- महाराष्ट्र / जिल्हा – चंद्रपुर.
  • मेळाव्याची तारीख – १८ ते २२ सप्टेंबर

Chandrapur Rojgar Melava 2021

Chandrapur Rojgar Melava 2021

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १८ ऑक्टोबर २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २२ ऑक्टोबर २०२१





Vartman naukri Telegram Banner