केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर येथे भरती. (१९ जुलै)

1615

CGHS Bharti 2021

CGHS Recruitment 2021: केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर येथे ०६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CGHS Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०६

Post Name (पदाचे नाव):

  • सेवानिवृत्त डॉक्टर Specialists
  • सेवानिवृत्त डॉक्टर GDMO

Qualification (शिक्षण) :

  • सेवानिवृत्त डॉक्टर Specialists – P.G. डिग्री किंवा डिप्लोमा आणि अनुभव MBBS
  • सेवानिवृत्त डॉक्टर GDMO – MBBS

Age Limit (वय) :

  • ७० वर्षा खालील उमेदवार.

Pay Scale (वेतन):

  • सेवानिवृत्त डॉक्टर Specialists – ९५,०००/-
  • सेवानिवृत्त डॉक्टर GDMO – ७५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अतिरिक्त संचालक, केंद्र सरकार आरोग्य योजना, स्वास्थ्य भवन, टीव्ही टॉवर जवळ, सेमिनरी हिल्स, नागपूर ४४०००६.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner