मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी या पदासाठी भरती.

1154

Central Railway Recruitment 2020 Details

Central Railway Recruitment 2020: मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी या पदासाठी 06 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Central Railway Recruitment 2020

Central Railway Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 06

Post Name (पदाचे नाव):

  • Senior resident (ज्येष्ठ रहिवासी) – 06 post
Mumbai Central Railway Bharti

Qualification (शिक्षण) :

  • Post-Graduate Degree/ MD/ MS/ DNB

Age Limit (वय) :

  • Upper Age limit – 40 years
    • Relaxation : SC/ST – 5 years

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Medical Director’s Office , Dr. B.A.M. Hospital, Central Railway Byculla (East), Mumbai – 400027

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 06th January 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner