मध्य रेल्वे नागपुर विभाग येथे भरती.

6213

Central Railway Nagpur Division Recruitment 2021.

Central Railway Nagpur Division Recruitment 2021. मध्य रेल्वे नागपुर विभाग येथे उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख पद भरती पूर्ण होईपर्यंत आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Central Railway Recruitment

Central Railway Nagpur Division Recruitment 2021.

Total Post (एकून पदे) : ८

Post Name (पदाचे नाव):

  • CMP(GDMO) ओपेन मार्केट
  • CMP(GDMO) सेवानिवृत्त

Qualification (शिक्षण) :

  • किमान पात्रता मेडिसीन पदवी (एमबीबीएस) (सविस्तर महितीसाठी PDF पाहा)

Pay Scale (वेतन):

  • CMP(GDMO) ओपेन मार्केट – ७५,०००/-
  • CMP(GDMO) सेवानिवृत्त – ४६,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन ( ईमेल )

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • rectsectionngpcr@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): पद भरती पूर्ण होईपर्यंत.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner