प्रगत संगणक विज्ञान केंद्र येथे भरती. (२७ जुलै)

3589

CDAC Bharti 2021

CDAC Recruitment 2021: प्रगत संगणक विज्ञान केंद्र येथे ६७उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CDAC Pune Recruitment 2021

CDAC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ६७

Post Name (पदाचे नाव):

  • प्रकल्प व्यवस्थापक Project Manager
  • प्रकल्प अभियंता Project Engineer

Qualification (शिक्षण) :

  • प्रकल्प व्यवस्थापकप्रथम वर्ग बी.ई / बी. टेक. / एमसीए किंवा संगणक विज्ञान / आयटी / संगणक अनुप्रयोग / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमधील समकक्ष पदवी.
  • प्रकल्प अभियंतासंगणक विज्ञान / आयटी / संगणक अनुप्रयोग / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण पदव्युत्तर पदवी
  • अधिक महितीसाठी pdf जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नोएडा.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner