CCRI Nagpur Bharti 2021 | सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टीट्यूट नागपुर येथे भरती.

3769

CCRI Nagpur Bharti 2021

CCRI Nagpur Bharti 2021 : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टीट्यूट नागपुर अंतर्गत ०४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६,१८,२०,२१ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CCRI Nagpur Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०४

Post Name (पदाचे नाव):

 • यंग प्रोफेशनल
 • जेआरएफ

Qualification (शिक्षण) :

 • यंग प्रोफेशनल – एमएससी (बायोकेमिस्ट/इनओर्गनिक/अॅनालिटिकल/फिजिकल केमिस्ट्री/एम.फार्म/एम-टेक)(फूड टेक्नॉलजी)
 • जेआरएफ – बायोकेमिस्ट्री/केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी ची प्रथम श्रेणी/६०% गुण/सोबत समकक्ष समग्र ग्रेड नेट/ गेट च्या सोबत केंद्रीय सरकारी एजन्सि आणि संस्था जसे कि DST DBT ICMR ICAR IISER इ. मार्फत संचालित या पदव्युत्तर पदवी एम.फार्म/एम-टेक)(फूड टेक्नॉलजी) अभ्यासक्रम पदवी पूर्व स्तरावर प्रथम श्रेणी/६०%गुण/समकक्ष ग्रेड सह इच्छुक एचपीएलसी ल हाताळण्याचा अनुभव.

Age Limit (वय) :

 • नियमांनुसार.

Pay Scale (वेतन):

 • यंग प्रोफेशनल – २५,०००/-
 • जेआरएफ – ३१,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

 • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • नागपुर.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

 • एनबीएसएस एण्ड एलयूपी एण्ड रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या समोर युनिवर्सिटी कॅम्पस च्या जवळ, वडीच्या अगोदर, अमरावती रोड, नागपुर – ४४००३३.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १६,१८,२०, २१ ऑक्टोबर २०२१.

CCRI Nagpur Bharti 2021
 1. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र. (२९ सप्टेंबर)
 2. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
 3. अल्पसंख्यांक विकास विभाग औरंगाबाद येथे भरती. (३० सप्टेंबर)
 4. महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर अंतर्गत २८ पदांसाठी भरती. (२८ सप्टेंबर)

Vartman naukri Telegram Banner

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र.