केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था गोवा येथे भरती.

964

Central Coastal Agricultural Research Institute, Goa Recruitment 2020 Details

CCARI Goa Recruitment 2020:केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था गोवा 01 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


CCARI Goa Recruitment 2020

CCARI Goa Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 01

Post Name (पदाचे नाव):

  • Senior Research Associate – 01

Qualification (शिक्षण) :

  • Senior Research Associate – M.Sc in Soil Science/Agronomy/Horticulture

Age Limit (वय) :

  • 35 to 40 Years

Pay Scale (वेतन):

  • Rs.31,000/- per month +HRA

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Old Goa

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • ICAR – Central Coastal Agricultural Research Institute, Ela, Old Goa.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 20 ऑक्टोबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner