खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे भरती. (१० जून)

5629

Cantonment Board Khadki Bharti 2021

Cantonment Board Khadki Bharti 2021: खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे ३३ उमेदवारांची भरती, अर्जाची तारीख १० जून २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Cantonment Board Khadki Bharti 2021

Cantonment Board Khadki Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ३३

Post Name (पदाचे नाव):

 • अहाय्यक वैद्यकीय अधिकारी – ०२
 • स्टाफ नर्स – १४
 • एक्स-रे-तंत्रज्ञ – ०३
 • प्रयोगशाला तंत्रज्ञ – ०४
 • डायलिसिस तंत्रज्ञ – ०२
 • इसीजी तंत्रज्ञ – ०१
 • फार्मासिस्ट – ०४
 • देता एंट्री ऑपरेटर – ०३

Qualification (शिक्षण) :

 • अहाय्यक वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस, एमएमसी नोंदानिकृत
 • स्टाफ नर्स – जीएनएस/ बी.एस्सी नर्सिंग
 • एक्स-रे-तंत्रज्ञ – एचएससी सोबत एक्स-रे-तंत्रज्ञ कोर्स
 • प्रयोगशाला तंत्रज्ञ – बीएसएसी (पिजीडीएमएलटी) / बीएसएसी (एमएलटी)
 • डायलिसिस तंत्रज्ञ – बीएससी (डायलिसिस)
 • इसीजी तंत्रज्ञ – पदवीधर आणि इसीजी तंत्रज्ञ कोर्स
 • फार्मासिस्ट – बी फार्म / डी फार्म, एमपीआरसी सोबत नोंदणी
 • डेटा एंट्री ऑपरेटर – पदवीधर , एमसीआयटी

Pay Scale (वेतन):

 • अहाय्यक वैद्यकीय अधिकारी – ५५,०००/- रु
 • स्टाफ नर्स – १९,५९०/- रु
 • एक्स-रे-तंत्रज्ञ – २०,०००/- रु
 • प्रयोगशाला तंत्रज्ञ – १९,५९०/- रु
 • डायलिसिस तंत्रज्ञ – १९,५९०/- रु
 • इसीजी तंत्रज्ञ – १९७,७९०/- रु
 • फार्मासिस्ट – १७,७९०/- रु
 • देता एंट्री ऑपरेटर – १२,१५०/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • पुणे

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

 • डॉ. बी.ए कन्टोमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – ४११००३

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १० जून २०२१ सकाळी:०० वाजताVartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner