केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव (वर्धा) येथे भरती. (२३ जुलै)

12370

CAD Pulgaon Bharti 2021

CAD Pulgaon Bharti 2021: केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव (वर्धा) येथे २१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CAD Pulgaon Bharti 2021

CAD Pulgaon Bharti 2021

Total Post (एकून पदे) : २१

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ कार्यालय सहाय्यक – ०८
  • फायरमन – ०३
  • ट्रेडमेन मॅन – ०८
  • वाहन मेक – ०१
  • टेलर – ०१

Qualification (शिक्षण) :

  • कनिष्ठ कार्यालय सहाय्यक – १२ वी पास
  • फायरमन – १० वी पास
  • ट्रेडमेन मॅन – १० वी पास
  • वाहन मेक – १० वी पास / आईटीआई
  • टेलर – १० वी पास / आईटीआई

Age Limit (वय) :

  • १८ ते २५ वर्ष (ओबीसीसाठी +३ वर्ष आणि अनुसूचित जाती / जमातीसाठी +५ वर्ष)

Pay Scale (वेतन):

  • रु. १९,९००/- ते रु.६३,२००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुलगाव (वर्धा)

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कमांडंट, सीएडी पुलगाव, जिल्हा – वर्धा, महाराष्ट्र, पिन – ४४२ ३०३

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner