BSF Recruitment 2021 Details
BSF Recruitment 2021: सीमा सुरक्षा दल अंर्तगत 53 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

BSF Recruitment 2021
Total Post (एकून पदे) : 53
Post Name (पदाचे नाव):
- Capt/Pilot (DIG) – 02
- Commandant (Pilot) – 06
- SAM (Inspr) – 05
- JAM (SI) – 11
- AAM (ASI) – 16
- Sr. Flight Gunner (Inspr) – 05
- Jr. Flight Engineer (SI) – 04
- Jr. Flight Gunner (SI) – 04
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- Offline
Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :
- DIG (pers) , FHQ BSF , CGO Complex, Block No. 10, Lodhi Road, New Delhi
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 31st December 2021