सीमा रक्षा दल ८९ पदांसाठी भरती २०२१. (१६ ते ३० जून)

20119

BSF Recruitment 2021 Details

BSF Recruitment 2021: सीमा रक्षा दल येथे ८९ उमेदवारांची भरती, ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून, मुलाखतीची तारीख २१ ते ३० जून २०२१ आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BSF Recruitment 2021

BSF Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ८९

Post Name (पदाचे नाव):

  • स्पेशलिस्ट – २७
  • जनरल ड्यूटी मेडिकल ऑफीसर – ६२

Qualification (शिक्षण) :

  • स्पेशलिस्ट – संबंधित स्पेशलिस्ट पदव्युत्तर पदवी / पदविका
  • जनरल ड्यूटी मेडिकल ऑफीसर – एमबीबीएस / इंटर्नशीप

Age Limit (वय) :

  • स्पेशलिस्ट – जास्तीत जास्त वयोमर्यादा ६७ वर्षे
  • जनरल ड्यूटी मेडिकल ऑफीसर – जास्तीत जास्त वयोमर्यादा ६२ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • स्पेशलिस्ट – रु ८५,०००/-
  • जनरल ड्यूटी मेडिकल ऑफीसर – रु ७५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • बीएसएफ कंपोझिट हॉस्पिटल / बीएसएफ हॉस्पिटल

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date Of Interview (मुलाखतीची तारीख): २१ ते ३० जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner