भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. अंतर्गत ८७ पदांची भरती. (२१ सप्टेंबर)

13598

BPCL Recruitment 2021

BPCL Recruitment 2021: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. अंतर्गत ८७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BPCL

BPCL Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ८७

Post Name (पदाचे नाव):

  • पदवीधर अ‍ॅप्रेंटिस – ४२
    • रासायनिक – ११
    • सिव्हिल – ०८
    • इलेक्ट्रिकल – ०५
    • माहिती / तंत्रज्ञान / संगणक विज्ञान – ०३
    • इन्स्ट्रुमेंटेशन – ०२
    • मॅकेनिकल – १३
  • तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस – ४५
    • रासायनिक – 05
    • सिव्हिल – 07
    • विद्युत – 08
    • इन्स्ट्रुमेंटेशन – 08
    • मॅकेनिकल – 17

Qualification (शिक्षण) :

  • पदवीधर अ‍ॅप्रेंटिस – बीई / बी. टेक वर नमूद केलेल्या विषयात.
  • तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस – वर नमूद केलेल्या ट्रेड मध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा

Age Limit (वय) :

  • वय १८ ते २७ वर्षे दरम्यान.

Pay Scale (वेतन):

  • पदवीधर अ‍ॅप्रेंटिस – रु. २५,०००/-
  • तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस – रु. १८,००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २१ सप्टेंबर २०२१

  1. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र. (२९ सप्टेंबर)
  2. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  3. अल्पसंख्यांक विकास विभाग औरंगाबाद येथे भरती. (३० सप्टेंबर)
  4. पुणे महानगरपालिका अंतर्गत १० पदांसाठी भरती. (२२ सप्टेंबर)
  5. महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर अंतर्गत २८ पदांसाठी भरती. (२८ सप्टेंबर)





Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner

महाराष्ट्र पोलिस अंतर्गत १८४७ पदांच्या भरतीचे शुद्धिपत्र.

BPCL Bharti 2021: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. येथे १६८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BPCL

BPCL Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १६८

Post Name (पदाचे नाव):

  • पदवीधर अप्रेंटिस – १२०
    • केमिकल इंजीनियर – २९
    • सिविल इंजीनियर – ०८
    • कंप्यूटर साएन्स इंजीनियर – १५
    • इलेक्ट्रिकल इंजीनियर / इलेक्ट्रिकल इंजीनियर आणि इलेक्ट्रोनिक इंजीनियर – ०९
    • सेफ्टी इंजीनियर / फायर इंजीनियर – १२
    • मकेनिकल इंजीनियर – ३५
    • इंस्ट्रुमेंटेशन इंजीनियर – १०
    • धातुशास्त्र इंजीनियर – ०२
  • टेक्नीकल अप्रेंटिस – ४८
    • केमिकल इंजीनियर – २६
    • इलेक्ट्रिकल इंजीनियर / इलेक्ट्रिकल इंजीनियर आणि इलेक्ट्रोनिक इंजीनियर – ०७
    • इलेक्ट्रिकल इंजीनियर – ०९
    • इंस्ट्रुमेंटेशन इंजीनियर – ०६

Qualification (शिक्षण) :

  • पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी.
  • टेक्नीकल अप्रेंटिस – संबंधित विषयात अभियांत्रिकी पदविका

Age Limit (वय) :

  • १८ ते २७ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • पदवीधर अप्रेंटिस – २५,०००/- रु
  • टेक्नीकल अप्रेंटिस – १८,०००/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कोची

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २० जुलै २०२१





Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner