Bank Of Maharashtra Bharti 2021 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती.

11453

Bank Of Maharashtra Bharti 2021

Bank Of Maharashtra Bharti 2021: बँक ऑफ महाराष्ट्र येथे १९० उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Bank Of Maharashtra Recruitment 2021

बँक ऑफ महाराष्ट्र भरती.

Total Post (एकून पदे) : १९०

Post Name (पदाचे नाव):

  • कृषी क्षेत्र अधिकारी
  • सुरक्षा अधिकारी
  • विधी अधिकारी
  • एचआर / कार्मिक अधिकारी
  • IT समर्थन प्रशासक
    • DBA (MSSQL/ORACLE)
    • विंडोज प्रशासक -उत्पाद समर्थन अभियंता
    • नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक
    • ईमेल प्रशासक

Qualification (शिक्षण) :

  • कृषी क्षेत्र अधिकारी – कृषी क्षेत्र अधिकारी – कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकार्य इत्यादी पदवी.
  • सुरक्षा अधिकारी – भारतीय लष्करात अधिकारी म्हणून किमान ०५ वर्षांचा अनुभव असलेल्या कोणत्याही विषयात पदवी.
  • विधी अधिकारी – कायद्यातील पदवी.
  • एचआर / कार्मिक अधिकारी – पदवीधर आणि २ पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा इन कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / एचआर / एचआरडी / सामाजिक कार्य / कामगार कायदा आणि इ.
  • IT समर्थन प्रशासक – B.E / B. Tech / MCA / M. Sc

Age Limit (वय) :

  • कृषी क्षेत्र अधिकारी – २० ते ३० वर्षे.
  • सुरक्षा अधिकारी – २५ ते ३५ वर्षे.
  • विधी अधिकारी – २५ ते ३५ वर्षे.
  • एचआर / कार्मिक अधिकारी – २५ ते ३५ वर्षे.
  • IT समर्थन प्रशासक – २५ ते ३५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • कृषी अधिकाऱ्यासाठी – ३६,०००/- ते ६३,८४०/-
  • इतर सर्व पदांसाठी – ४८,०००/- ते ६९,८१०/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण महाराष्ट्र.

Application Fee (अर्जाची फी) :

  • Gen/OBC/EWS – ११८०/-
  • SC/ST – ११८/-
  • PwBS/महिला – फी नाही.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ सप्टेंबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner