बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 115 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु| BMC Bharti 2025

BMC Bharti 2025

BMC Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 115 विविध पदांची भरती. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

BMC Bharti 2025 : BMC Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

Job Update | Recruitment | Naukri

BMC Bharti 2025

बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai – MCGM), सार्वजनिक आरोग्य विभाग, कस्तुरबा रुग्णालय (संक्रामक रोग) अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 115 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

रिक्त पदांची यादी (एकूण 115 जागा)

  1. कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator) – 24 जागा
  2. आहारतज्ज्ञ (Dietitian) – 33 जागा
  3. कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) – 02 जागा
  4. डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – 30 जागा
  5. NCD कॉर्नर्स MPW – 26 जागा

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा (पदांनुसार)

  • कार्यक्रम समन्वयक: MBBS/BAMS/BHMS/BDS पदवी आणि MS-CIT. वयोमर्यादा: 35 वर्षांपर्यंत
  • आहारतज्ज्ञ: B.Sc किंवा PG डिप्लोमा/M.Sc (Nutrition & Dietetics) आणि MS-CIT. वयोमर्यादा: 40 वर्षांपर्यंत
  • कार्यकारी सहाय्यक: वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम पदवी, मराठी व इंग्रजी टंकलेखन (30 श.प्र.मि.), MS-CIT आणि किमान 5 वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा: 38 वर्षांपर्यंत
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर: कोणत्याही शाखेची पदवी, संगणक अनुप्रयोग डिप्लोमा, मराठी टंकलेखन (30 श.प्र.मि.) आणि इंग्रजी (40 श.प्र.मि.), MS-CIT. वयोमर्यादा: 45 वर्षांपर्यंत
  • NCD कॉर्नर्स MPW: 10वी उत्तीर्ण आणि MS-CIT. वयोमर्यादा: 45 वर्षांपर्यंत

टीप: सविस्तर शैक्षणिक अटी व अर्हता माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचा.


शुल्क व वेतनमान

  • शुल्क: कोणतेही शुल्क नाही.
  • वेतनमान: नियमानुसार दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण: BMC Bharti 2025

  • मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत व सूचना (Step-by-Step Process)

  1. अधिकृत जाहिरात वाचा: सर्वप्रथम अधिकृत जाहिरात www.portal.mcgm.gov.in वरून काळजीपूर्वक वाचा.
  2. पात्रता तपासा: तुम्ही आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा पूर्ण करता का हे तपासा.
  3. ऑनलाईन अर्ज करा: खालील लिंकवर जाऊन अर्ज भरा: MCGM Online Application Form
  4. फक्त Portal द्वारे अर्ज मान्य: अर्ज फक्त वरील Google Form लिंकद्वारेच स्वीकारले जातील. इतर माध्यम मान्य नाहीत.
  5. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 19 मे 2025 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.
  6. अर्जामध्ये अचूक माहिती द्या: चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास अर्ज फेटाळला जाईल.
  7. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: अर्ज करताना ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, MS-CIT प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र (लागु असल्यास) अपलोड करावीत.
  8. मूळ जाहिरात वाचल्याशिवाय अर्ज करू नये: सर्व अटी व शर्ती समजून घेतल्यावरच अर्ज सादर करावा.

अधिक माहिती व जाहिरात पाहण्यासाठी भेट द्या:
www.portal.mcgm.gov.in


Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025
BMC Bharti 2025

Demo



महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.