भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत 153 पदांसाठी भरती.

3194

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत 153 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 153

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – 32
  • स्टाफ नर्स – 50
  • ANM – 24
  • फार्मासिस्ट – 05
  • वार्ड बॉय – 38
  • एक्स-रे टेक्नीशियन – 02
  • ई.सी.जी टेक्निशियन – 02

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS / BHMS / BUMS
  • स्टाफ नर्स – GNM / B.Sc Nursing
  • ANM – ANM / HSC
  • फार्मासिस्ट – D.Pharm/B.Pharm
  • वार्ड बॉय – 8th pass
  • एक्स-रे टेक्नीशियन – SSC, X-Ray Technician Course
  • ई.सी.जी टेक्निशियन – SSC, ECG Technician

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 1,00,000/-
  • वैद्यकीय अधिकारी (BAMS / BHMS / BUMS) – 70,000/-
  • स्टाफ नर्स – 40,000/-
  • ANM – 30,000/-
  • फार्मासिस्ट – 17,000/-
  • वार्ड बॉय – 15,000/-
  • एक्स-रे टेक्नीशियन – 17,000/-
  • ई.सी.जी टेक्निशियन – 17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय ईमारत, दालन क्र.506, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी जि. ठाणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 15 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner