Best Mumbai Bharti 2022 | Apply Here

6256

Best Mumbai Bharti 2022

Best Mumbai Bharti 2022 Best Mumbai Announced Various post of Best Mumbai Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Best Mumbai Recruitment 2022: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम मुंबई अंतर्गत ०४ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Best Mumbai

Best Mumbai Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०४

Post Name (पदाचे नाव):

  • अतिरिक्त महाव्यवस्थापक – ०१
  • मुख्य व्यवस्थापक – ०१
  • उपमुख्य व्यवस्थापक – ०१
  • मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार – ०१

Qualification (शिक्षण) : (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)

  • अतिरिक्त महाव्यवस्थापक – पदवी
  • मुख्य व्यवस्थापक – CA
  • उपमुख्य व्यवस्थापक – पदवी
  • मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार – CA

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • उपमुख्य व्यवस्थापक (HR&IR), कार्मिक विभाग, बेस्ट उपक्रम, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई – ४०० ००१

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ मार्च २०२