भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे भरती. (१० ऑगस्ट)

8554

BEL Bharti 2021

BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे ११२ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BEL Pune Recruitment 2021

BEL Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ११२

Post Name (पदाचे नाव):

  • फिटर
  • इलेक्ट्रीशियन
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
  • COPA

Qualification (शिक्षण) :

  • उमेदवाराने NCVT अंतर्गत मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून ITI उत्तीर्ण केले पाहिजे.

Age Limit (वय) :

  • ३० सप्टेंबर २०२१ रोजी २१ वर्षे.
  • SC/ST ५ वर्षे सूट.
  • OBC ३ वर्षे सूट.

Pay Scale (वेतन):

  • फिटर ८,९८५/-
  • इलेक्ट्रीशियन – ८,९८५/-
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ७,९८७/-
  • COPA – ७,९८७/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गाझियाबाद.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २४ जुलै २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० ऑगस्ट २०२




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner