ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि. येथे भरती. (३० जून)

2928

BECIL Recruitment 2021.

BECIL Recruitment 2021: ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि. येथे १०३ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BECIL Recruitment 2021

BECIL Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १०३

Post Name (पदाचे नाव):

  • हँडीमन / लोडर (Handyman/Loader)
  • पर्यवेक्षक (Supervisor)
  • वरिष्ठ पर्यवेक्षक (Sr. Supervisor)

Qualification (शिक्षण) :

  • हँडीमन / लोडर – ८ वी उत्तीर्ण, स्थानिक आणि हिंदी भाषेमध्ये संवाद साधण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. आणि १ वर्षांचा कार्गो हॅन्डलिंग मध्ये काम केल्याचा अनुभव.
  • पर्यवेक्षक – पदवीधर, मूलभूत संगणक ज्ञान, आणि १ वर्षांचा कार्गो हॅन्डलिंग मध्ये काम केल्याचा अनुभव.
  • वरिष्ठ पर्यवेक्षक – पदवीधर, मूलभूत संगणक ज्ञान, आणि १ वर्षांचा कार्गो हॅन्डलिंग मध्ये काम केल्याचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • हँडीमन / लोडर – ४५ वर्षे
  • पर्यवेक्षक – ३० वर्षे
  • वरिष्ठ पर्यवेक्षक – ५५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • हँडीमन / लोडर – १४,०१४/-
  • पर्यवेक्षक – १८,५६४/-
  • वरिष्ठ पर्यवेक्षक – २०,३८४/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Application Fee (अर्जाची फी) :

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner