BECIL – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड येथे १५०० पदांसाठी भरती.

1384

Broadcast Engineering Consultants India Limited Recruitment 2020 Details

BECIL Recruitment 2020: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड 1500 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


BECIL Recruitment 2020

BECIL Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 1500

Post Name (पदाचे नाव):

  • Skilled Manpower – 1000
  • Un-Skilled Manpower – 500

Qualification (शिक्षण) :

  • Skilled Manpower – ITI Certificate in Electrical Trade or Wireman as recognized by NCVT or SCVT or higher technical degree diploma in engineering,
  • Un-Skilled Manpower – 8th Pass  (ii) 01 year experience in electrical.

Fees (फी):

  • General and OBC – Rs.500/-
  • SC/ST – Rs.250

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरू होण्याची तारीख ) : 05 ऑक्टोबर 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 20 ऑक्टोबर 2020
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner