बार्टी पुणे अंतर्गत १० पदांसाठी भरती. (३१ ऑगस्ट)

8678

BARTI Bharti 2021

BARTI Recruitment 2021: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे १० उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन ईमेल/ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BARTI Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १०

Post Name (पदाचे नाव):

  • विभागप्रमुख Department Of Head
  • निबंधक Registrar
  • कार्यालय अधिक्षक Office Superintendent

Qualification (शिक्षण) :

  • विभागप्रमुख – राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर सलेल्या सुयोग्य अधिकारी किंवा आहारता मान्यताप्राप्त विद्यापीठातील/प्रशिक्षण संस्थेतील सुयोग्य विद्या शाखेतील सदस्य आणि प्रशिक्षित क्षेत्रातील किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • निबंधक – राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर सलेल्या सुयोग्य अधिकारी.
  • कार्यालय अधिक्षकराज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर सलेल्या सुयोग्य कर्मचारी आणि ५ वर्षाचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन (ईमेल) / ऑफलाइन (पोस्टद्वारे, समक्ष)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मा. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे, २८ क्वीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाऊसजवळ, पुणे ४११००१.
  • ईमेल – dg@barti.in

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३१ ऑगस्ट २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner