BARC- भाभा अणु संशोधन केंद्र भरती.

1483

Bhabha Atomic Research Centre Recruitment 2021 Details

BARC Recruitment 2021: भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत 01 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 मार्च 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


BARC Recruitment 2021

BARC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 01

Post Name (पदाचे नाव):

  • MEDICAL OFFICER (RADIOLOGY) – 01

Qualification (शिक्षण) :

  • MD or DNB (Radiology) OR M.B.B.S. with relevant P.G. Diploma and 05 years experience

Age Limit (वय) :

  • Not more than 50 years

Pay Scale (वेतन):

  • Rs. 45,098/- plus DA (pre-revised) admissible to SO/D (Medical Officer)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in-Interview

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Conference Room No.2, Ground Floor BARC Hospital, Mumbai 400 094.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 02 March 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner