भाभा अणू संशोधन केंद्र येथे ०८ पदांसाठी भरती.

721

Bhabha Atomic Research Center Recruitment 2020 Details

BARC Recruitment 2020: भाभा अणू संशोधन केंद्र 08 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


BARC Recruitment 2020

BARC Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 08

Post Name (पदाचे नाव):

  • वैधिकीय /वैज्ञानिक अधिकारी /डी
    • ओब्स्तेट्रिक्स आणि गायनेकोलोगी – 01
    • डेन्टल सर्जन पेड़ोडोनीटा – 01
    • रेडिओलोजी – 01
    • जनरल ड्यूटी वैज्ञानिक अधिकारी – 01
    • सी (वैधिकीय) – 01
  • तंत्रज्ञान अधिकारी /सी –
    • केमिस्ट्री – 01
    • मेकनिकल -01
    • इन्स्तुमेन्टेशंन / इलेक्ट्रोनिक इंजी . – 01

Qualification (शिक्षण) :

  • वैधिकीय /वैज्ञानिक अधिकारी /डी
    • ओब्स्तेट्रिक्स आणि गायनेकोलोगी – एम.डी /एम.एस./डी,एन.बी
    • डेन्टल सर्जन पेड़ोडोनीटा – एम.डी.एस (पेड़ोडोनीटा)
    • रेडिओलोजी – एम.डी./डी.एन.बी
    • जनरल ड्यूटी वैज्ञानिक अधिकारी – एम.बी.बी.एस
    • सी (वैधिकीय) – एम.बी.बी.एस
  • तंत्रज्ञान अधिकारी /सी –
    • केमिस्ट्री – एम.एस्सी किंवा तत्सम सिजिपीए
    • मेकनिकल – बी.ई./बी.टेक तत्सम सिजिपीए
    • इन्स्तुमेन्टेशंन / इलेक्ट्रोनिक इंजी . – बी.ई./बी.टेक तत्सम सिजिपीए

Pay Scale (वेतन):

  • वैधिकीय /वैज्ञानिक अधिकारी /डी
    • ओब्स्तेट्रिक्स आणि गायनेकोलोगी – रु.६७,७००/- (लेवल ११ )+
    • डेन्टल सर्जन पेड़ोडोनीटा – रु.६७,७००/- (लेवल ११ )+
    • रेडिओलोजी – रु.६७,७००/- (लेवल 11)+
    • जनरल ड्यूटी वैज्ञानिक अधिकारी – रु.५६,१००/- (लेवल १० )+
    • सी (वैधिकीय) – रु.५६,१००/- (लेवल १० )+
  • तंत्रज्ञान अधिकारी /सी –
    • केमिस्ट्री – रु.५६,१००/- (लेवल १० )+
    • मेकनिकल -रु.५६,१००/- (लेवल १० )+
    • इन्स्तुमेन्टेशंन / इलेक्ट्रोनिक इंजी. – रु.५६,१००/- (लेवल १० )+

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 30 ऑगस्ट 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15 सप्टेंबर 2020




Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.