भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे भरती २०२१. (११ जून)

5819

BARC Mumbai Recruitment 2021 Details

BARC Mumbai Recruitment 2021: भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे ०३ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BARC Hospital Mumbai Recruitment 2021

BARC Mumbai Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • वैज्ञानिक सहाय्यक / बी
  • तंत्रज्ञ / बी

Qualification (शिक्षण) :

  • वैज्ञानिक सहाय्यक / बी – बी.एससी
  • तंत्रज्ञ / बी- १० वी आणि १२ वी पास

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • हेड रेडिएशन मेडिसिन सेंटर (आरएमसी), कक्ष क्रमांक 5१5, चौथा मजला, टाटा हॉस्पिटल अ‍ॅनेक्सी बिल्डिंग, जेरबाई वाडिया रोड, परेल, मुंबई – ४०० ०१२

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २४ मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner