(मुदतवाढ) बँक नोट प्रेस येथे भरती. (१८ जून)

17520

Bank Note Press Bharti 2021 Details

Bank Note Press Bharti 2021: बँक नोट प्रेस येथे १३५ सहाय्यक तंत्रज्ञ, पर्यवेक्षक आणि वेल्फेर अधिकारी उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२१ १८ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Bank Note Press Bharti 2021

Bank Note Press Bharti 2021

Total Post (एकून पदे) : १३५

Post Name (पदाचे नाव):

 • वेल्फेर ऑफिसर – ०१
 • पर्यवेक्षक – ०२
 • जूनियर ऑफिसर असिस्टेंट – १५
 • जूनियर टेकनिशियर (इंक फैक्ट्री) – ६०
 • जूनियर टेकनिशियर (प्रिंटिंग) – २३
 • जूनियर टेकनिशियर (इलेक्ट्रोनिक / आयटी) – १५
 • जूनियर टेकनिशियर (मेकनिकल / एसी) – १५
 • सचिवालय सहाय्यक – ०१
 • जूनियर ऑफिसर असिस्टेंट – ०३

Qualification (शिक्षण) :

 • वेल्फेर ऑफिसर – कोणतीही पदवीधर
 • पर्यवेक्षक – डायस्टफ टेक्नॉलॉजी पदविका / पेंट टेक्नॉलॉजी किंवा डिप्लोमा इन अभियांत्रिकी पदविका
 • जूनियर ऑफिसर असिस्टेंट – पदवीधर
 • जूनियर टेकनिशियर (इंक फैक्ट्री) – संबंधित क्षेत्रात आयटीआय
 • जूनियर टेकनिशियर (प्रिंटिंग) – संबंधित क्षेत्रात आयटीआय
 • जूनियर टेकनिशियर (इलेक्ट्रोनिक / आयटी) – संबंधित क्षेत्रात आयटीआय
 • जूनियर टेकनिशियर (मेकनिकल / एसी) – संबंधित क्षेत्रात आयटीआय
 • सचिवालय सहाय्यक – टायपिंगसह पदवीधर
 • जूनियर ऑफिसर असिस्टेंट – पदवीधर

Age Limit (वय) :

 • जास्तीत जास्त वय ३० वर्षे – कल्याण अधिकारी / पर्यवेक्षकासाठी
 • जास्तीत जास्त वय २८ वर्षे – जूनियर ऑफिसर सहाय्यक आणि सचिवालय सहाय्यकासाठी
 • जास्तीत जास्त वय २८ वर्षे – तंत्रज्ञांसाठी

Pay Scale (वेतन):

 • वेल्फेर ऑफिसर – २९,७४०/- रु ते १,०३,०००/- रु
 • पर्यवेक्षक – २७,६००/- रु ते ९५,९१०/- रु
 • जूनियर ऑफिसर असिस्टेंट – २१,५४०/- रु ते ७७,१६०/- रु
 • जूनियर टेकनिशियर (इंक फैक्ट्री) – १८,७८०/- रु ते ६७,३९०- रु
 • जूनियर टेकनिशियर (प्रिंटिंग) – १८,७८०/- रु ते ६७,३९०- रु
 • जूनियर टेकनिशियर (इलेक्ट्रोनिक / आयटी) – १८,७८०/- रु ते ६७,३९०- रु
 • जूनियर टेकनिशियर (मेकनिकल / एसी) – १८,७८०/- रु ते ६७,३९०- रु
 • सचिवालय सहाय्यक – २३,९१०/- रु ते ८५,५७०रु
 • जूनियर ऑफिसर असिस्टेंट – २१,५४०/- रु ते ७७,१६०/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • देवास (मध्य प्रदेश)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ जून २०२१ १८ जून २०२१.
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner