Aurangabad SRPF Bharti 2022 | GR 01

2501

Aurangabad SRPF Bharti 2022

Aurangabad SRPF Bharti 2022 Aurangabad State Reserve Police Force GR 01 Announced Various post of Aurangabad SRPF Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

SRPF Bharti 2022: राज्य राखीव पोलीस बल औरंगाबाद अंतर्गत १० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SRPF Bharti 2022

Aurangabad SRPF Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १०

Post Name (पदाचे नाव):

  • स्वयंपाकी (भोजनसेवक)
  • सफाईगार

Qualification (शिक्षण) :

  • ७वी पास.

Age Limit (वय) :

  • १८ ते ३८ वर्षे.
  • मागस्वर्गीयांसाठी ४३ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • १५,०००/- ते ४७,६००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • समादेशक,भारत राखीव बटालियन – १, गत क्र. १४, औरंगाबाद.

Application Fee (अर्जाची फी ) :

  • खुल्या प्रवारगसाठी – ३००/-
  • राखीव प्रवारगसाठी – १५०/-

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०३ जानेवारी २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २० जानेवारी २०२