आसाम रायफल येथे रायफलमॅन / रायफलवुमेन पदांसाठी भरती.

7246

Assam Rifles Recruitment 2021

Assam Rifles Recruitment 2021: आसाम रायफल येथे रायफलमॅन / रायफलवुमेन १३१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Assam Rifles Recruitment 2021

Assam Rifles Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १३१

Post Name (पदाचे नाव):

  • रायफलमॅन / रायफलवुमेन

Qualification (शिक्षण) :

  • मॅट्रिक आणि खेळाडू कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा / राष्ट्रीय स्पर्धा / आंतर-विद्यापीठ स्पर्धा / राष्ट्रीय खेळ / शाळांसाठीच्या खेळांमध्ये भाग घेतलेले

Age Limit (वय) :

  • ०१ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २८ वर्षे (+०३ वर्ष एससी / एसटी)

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भारताचा पूर्वोत्तर विभाग

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २६ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner