सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट-अ“ मेगाभरती.

5346

Department of Public Health Recruitment 2021 Details

Arogya Vibhag Recruitment 2021: सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत 899 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Department of Public Health Recruitment 2021

Department of Public Health Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 899

Post Name (पदाचे नाव):

  • Medical Officer Group -A (वैद्यकीय अधिकारी गट-अ) – 899 पदे

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) – The MBBS Degree of a statutory University or any other equivalent qualification
  • वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) – The Post Graduate Degree/ Diploma in Statutory University in faculty

Age Limit (वय) :

  • 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

Pay Scale (वेतन):

  • Rs.56100-177500

Fees (फी) :

  • खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांसाठी – रु.1,000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांसाठी – रु.500/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन पद्धतीने

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • संचालक आरोग्य सेवा , सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई कार्यालयात

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 20 एप्रिल 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner