महाराष्ट्र आरोग्य विभागात २७२५ पदांची मेगाभरती. (२० ऑगस्ट)

22887

Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti 2021: आरोग्य विभागात २७२५ पदांची मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Arogya Vibhag Nanded Recruitment 2021

Arogya Vibhag Bharti 2021

Total Post (एकून पदे) : २७२५

Post Name (पदाचे नाव):

  • गट C
Arogya Vibhag Bharti 2021
Arogya Vibhag Bharti 2021
Arogya Vibhag Bharti 2021

Qualification (शिक्षण) :

  • पदांनुसार पदवीधर / पीजी साठी १० वी पास

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त वय ३८ वर्षे (+3 वर्षे OBC आणि +5 वर्षे SC/ST)

Application Fee (अर्ज फी):

  • सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ६००/- रु.
  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- रु.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण महाराष्ट्रभर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०६ ऑगस्ट २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २० ऑगस्ट २०२१Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner