८ वी व १० वी पास उमेद्वारांकरीता कोल्हापुर सैन्य भरती रॅली.

3764

ARO Kolhapur Recruitment 2021 Details

ARO Kolhapur Recruitment 2021: आर्मी भर्ती कार्यालय, कोल्हापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. हि रॅली कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि उत्तर गोवा व गोवा राज्याचा दक्षिण गोव्यातील उमेदवारांकरिता आहे. ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झाले आहे, अशा पुरुष उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहायचे आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Indian Army Recruitment Rally 2021

ARO Kolhapur Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

  • सैनिक जनरल ड्यूटी
  • सोल्जर टेक्निकल
  • सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन अँड दारुगोळा परीक्षक)
  • सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट
  • सैनिक लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल / इन्व्हेंटरी मॅनेजमेन्ट
  • सोल्जर ट्रेड्समन

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक पात्रतेच्या सव्विस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Age Limit (वय) :

  • ८ वी पास / १० वी पास / १२ वी पास / मध्यवर्ती

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाईन नोंदणी

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि उत्तर गोवा व गोवा राज्याचा दक्षिण गोवा.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १७ जानेवारी २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २० फेब्रुवारी २०२१
ARO Kolhapur Recruitment 2021

ARO Kolhapur Recruitment 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner