कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीमध्ये १३ पदांसाठी भरती सुरु २०२०.

1741

Agriculture Produce Market Committee Sangli Bharti 2020 Details

APMC Sangli Bharti 2020: Agriculture Produce Market Committee, Sangli (Krushi Utpanna Bazar Samiti Sangli) is recruiting 13 candidates. Last date to apply for this following application is 20th June 2020. For more information regarding APMC Sangli Recruitment 2020, read below post carefully before applying and avoid mistakes in filling an application form. Below post you will get all the information regarding this job. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this APMC Sangli Bharti 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


APMC Sangli Bharti 2020

कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीमध्ये भरती.

Total Post (एकून पदे) : १३

Post Name (पदाचे नाव):

  1. कनिष्ठ लिपिक – ०६
  2. संगणक चालक – ०४
  3. टायपिस्ट – ०१
  4. अंतर्गत तपासनीस – ०१
  5. सेसलिपिक- ०१
  6. रखवालदार – (पदांची माहिती )

Qualification (शिक्षण) :

  1. कनिष्ठ लिपिक – एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण.
  2. संगणक चालक – मान्यता प्राप्त विद्यापिठातुन संगणक पदवी आणि मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट. Tally ERP 9 परीक्षा उत्तीर्ण.
  3. टायपिस्ट – एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट.महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण.
  4. अंतर्गत तपासनीस – बी.कॉम आणि मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण.
  5. सेसलिपिक – एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण.
  6. रखवालदार – मान्यताप्राप्त शाळेतुन इयत्ता ९ वी उत्तीर्ण.

Age Limit (वय) :

  1. कनिष्ठ लिपिक / संगणक चालक / टायपिस्ट / अंतर्गत तपासनीस / सेसलिपिक / रखवालदार – सर्व सामान्य १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय १८ ते ४३ वर्षे)

Pay Scale (वेतन):

  1. कनिष्ठ लिपिक– १९,९०० रु/- ते ६३,२०० रु/-
  2. संगणक चालक– १९,९०० रु/- ते ६३,२०० रु/-
  3. टायपिस्ट– १९,९०० रु/- ते ६३,२०० रु/-
  4. अंतर्गत तपासनीस– १९,९०० रु/- ते ६३,२०० रु/-
  5. सेसलिपिक– १९,९०० रु/- ते ६३,२०० रु/-
  6. रखवालदार– १५,००० रु/- ते ४७,६०० रु/-

Fees (फी) :

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी. – ५०० रु/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – ३०० रु/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाईन

महत्वाचे

  • अर्ज करण्यासाठी लागनाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे.
  • अर्ज भरतांना सर्व प्रमाणपत्रे असने आवश्यक.
  • ऑनलाइन फॉर्म भरतांनापरिपूर्ण माहिती भरने आवश्यक आहे.
  • अर्जात भरलेल्या माहितीनुसार प्रमाणपत्रे स्वीकारुन तपासले जातील.
  • अर्ज २० जून २०२० च्या आधी भरायचा आहे.
  • अर्ज भरल्यानंतर समिति मार्फ़त १२०/२०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येइल.
  • मुळ कागदपत्रे तपासणीवेळी सादर करने अनिर्वाय आहे.
  • उमेदवार माहाराष्ट्रातील रहिवासी असावा. (डोमासेल प्रमाणपात्र असने आवश्यक)
  • अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन वाचावी.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सांगली

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 12/12/2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 10th February 2020
  • Interview Date (मुलाखातिची तारीख) :

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

Apply Online (येथे ऑनलाइन अर्ज करा)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

vartmannaukri.in

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.