Agriculture Produce Market Committee Nashik Bharti 2021
APMC Recruitment 2021: नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिति येथे ४८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

APMC Recruitment 2021
Total Post (एकून पदे) : ४८
Post Name (पदाचे नाव):
- संगणक ऑपरेटर – ०७
- कनिष्ठ लिपिक / सहाय्यक संगणक ऑपरेटर – ११
- वायरमन – ०१
- एसटीपी ऑपरेटर – ०२
- पाणी पुरवठादार – ०१
- चालक – ०४
- प्लंबर – ०१
- माली – ०२
- शिपाई – ०५
- स्वीपर – १४
Qualification (शिक्षण) : (शिक्षणाच्या सव्विस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.)
- संगणक ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तरपदवी
- कनिष्ठ लिपिक / सहाय्यक संगणक ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवीधर
- वायरमन – १२ वी उत्तीर्ण
- एसटीपी ऑपरेटर – १२ वी उत्तीर्ण
- पाणी पुरवठादार – १२ वी उत्तीर्ण
- चालक – १० वी उत्तीर्ण
- प्लंबर – १० वी उत्तीर्ण
- माली – १० वी उत्तीर्ण
- शिपाई – १० वी उत्तीर्ण
- स्वीपर – ०७ वी उत्तीर्ण
Pay Scale (वेतन):
- वेतनश्रेणी संबंधित सव्विस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- ऑफलाइन
Location (नोकरीचे ठिकाण) :
- पिंपळगाव बसवंत, ता. निफाड जि. नाशिक
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- कृषी उत्पन्ना बाजार समिती पिंपळगाव बसवंत, ता. निफाड जि. नाशिक
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०५ ऑगस्ट २०२१