अकोला महानगरपालिका अंतर्गत भरती.

2814

Akola Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Akola Mahanagarpalika Recruitment 2021: एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत अकोला महानगरपालिका 30 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2021 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Akola Mahanagarpalika Recruitment 2021

Akola Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 30

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – 05
  • GNM – 01
  • औषधी निर्माता – 01
  • ANM – 19
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03
  • TBHV – 01

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • GNM – B.Sc Nursing / GNM
  • औषधी निर्माता – B.pharm /D.pharm (1 year Experience)
  • ANM – ANM Certificate
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc / DMLT
  • TBHV – MSW (1 year Experience)

Age Limit (वय) :

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) 30,000/-
  • GNM – 20,000/-
  • औषधी निर्माता – 17,000/-
  • ANM – 18,000/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-
  • TBHV – 15,500/-

Fees (फी) :

  • खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांसाठी – 150/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांसाठी – 100/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन (ईमेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अकोला

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • ईमेल : amc.akola@maharashtra.gov.in

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15 मार्च 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner