आजरा महाविद्यालय मध्ये ३८ पदांसाठी भरती.

1699

Ajara Mahavidyalaya Recruitment 2020 Details

Ajara Mahavidyalaya Recruitment 2020:आजरा महाविद्यालय 38 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Ajara Mahavidyalaya Recruitment 2020

Ajara Mahavidyalaya

Total Post (एकून पदे) : 38

Post Name (पदाचे नाव):

  • विभाग (अनुदानित)
    • गणित आणि संख्याशास्र – 01
    • भौतिकशास्र – 01
  • कनिष्ट विभाग (विना अनुदानित)-
    • भौतिकशास्र – 02
    • रसायनशास्र – 01
    • जीवशास्र – 02
    • गणित – 01
    • माहिती तंत्रज्ञान – 02
    • कॉमर्स – 01
    • अर्थशास्र 01
    • भूगोल – 01
    • शारीरिक शिक्षण – 01
    • पर्यावरणशास्र – 01
  • व्होकेशनल विभाग (+2 एम.सी.व्ही.सी.अनुदानित)-
    • E.T (इलेक्ट्रिक टेक्नोलोगी) – 01
    • मराठी – 01
    • इंग्रजी – 01
    • पायाभूत अभ्यासक्रम – 01
    • शारीरिक शिक्षण – 01
    • पर्यावरणशास्र – 01
  • वरिष्ट विभाग (कायम विनाअनुदानित)-
    • हिंदी – 01
    • संख्याशास्र – 03
    • संगणक शास्र – 03
    • पर्यावरणशास्र – 02
  • बी.सी.ए.विभाग (कायम विनाअनुदानित)-
    • संगणक शास्र – 03
    • मेनेजमेंट – 01
    • कामर्स – 01
    • पर्यावरणशास्र – 01
    • प्रयोगशाला सहाय्यक – 01
    • शिपाई – 01

Qualification (शिक्षण) :

  • विभाग (अनुदानित)-
    • गणित आणि संख्याशास्र – M.Sc.II,B.Ed.- II
    • भौतिकशास्र – M.Sc.II,B.Ed.- II
  • कनिष्ट विभाग (विना अनुदानित)-
    • भौतिकशास्र – M.Sc.II,B.Ed.- II
    • रसायनशास्र – M.Sc.II,B.Ed.- II
    • जीवशास्र – M.Sc.II,B.Ed.- II
    • गणित – M.Sc.II,B.Ed.- II
    • माहिती तंत्रज्ञान – M.C.A/M.Sc.I.T.M.C.A
    • कॉमर्स – M.Com.II,B.Ed.- II
    • अर्थशास्र – M.A.-II,B.Ed.- II
    • भूगोल – M.A.-II,B.Ed.- II
    • शारीरिक शिक्षण – M.P.Ed,-II
    • पर्यावरणशास्र – M.Sc.II,B.Ed.- II
  • व्होकेशनल विभाग (+2 एम.सी.व्ही.सी.अनुदानित)-
    • E.T (इलेक्ट्रिक टेक्नोलोगी) – BE(Elec.)/DEE.
    • मराठी – M.A.-II,B.Ed.- II
    • इंग्रजी – M.A.-II,B.Ed.- II
    • पायाभूत अभ्यासक्रम – M.Com.II,B.Ed.- II
    • शारीरिक शिक्षण – B.A- II,M.P.Ed,-II
    • पर्यावरणशास्र – M.Sc-II,B.Ed.- II
  • वरिष्ट विभाग (कायम विनाअनुदानित)-
    • हिंदी – M.A (B+)NET/SET
    • संख्याशास्र – M.Sc (B+)NET/SET
    • संगणक शास्र – M.C.A/M.Sc./M.C.M./B.E(Comp.Sc./I.T)NET/SET
    • पर्यावरणशास्र – M.Sc.(B+)NET/SET
  • बी.सी.ए.विभाग (कायम विनाअनुदानित)-
    • संगणक शास्र – M.C.A/M.C.S./NET/SET M.C.A./B.E (Comp Sc./I.T)
    • मेनेजमेंट – M.B.A./NET/SET
    • कामर्स – M.COM (B+)NET/SET
    • पर्यावरणशास्र – M.Sc.(B+)NET/SET
    • प्रयोगशाला सहाय्यक – B.Sc (Comp Sc) B.C.S / B.CA./P.G.D.C.A
    • शिपाई – x th Std (पर्यंत)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • आजरा, जिल्हा: कोल्हापूर.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • अजारा महाविद्यालय, आजरा – 416505, तालुका. आजरा, जिल्हा. कोल्हापूर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 4 सप्टेंबर 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.