अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर येथे भरती. ( १० जून )

2174

AIIMS Nagpur Recruitment 2021.

AIIMS Nagpur Recruitment 2021: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर येथे २० उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख १० जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


AIIMS Nagpur Recruitment 2021

AIIMS Nagpur Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २०

Post Name (पदाचे नाव):

  • अ‍ॅनेस्थेसीओलॉजी
  • जनरल मेडिसीन
  • मायक्रोबायोलोजिस्ट
  • ऑर्थोपेडिक्स
  • बालरोगशास्त्र
  • पल्मोनरी मेडिसिन
  • रेडिओडायग्नोसिस

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅजुएट डिग्री/डिप्लोमा.

Age Limit (वय) :

  • ४५ वर्षे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, OPD बिल्डिंग, AIIMS कॅम्प, मिहान, नागपुर ४४११०८.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १० जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner