AIAST Mumbai Bharti 2025
AIAST Mumbai Bharti 2025 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत “145 सिक्युरिटी ऑफिसर” पदांसाठी नवीन भरती. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
AIAST Mumbai Bharti 2025 : Air India Air Transport Services Limited Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.
AIAST Mumbai Bharti 2025
एकून पदे : 145
पदाचे नाव :
- सिक्युरिटी ऑफिसर : 65 पदे
- जुनियर सिक्युरिटी सिक्युरिटी ऑफिसर : 80 पदे
शिक्षण :
- शैक्षणिक पात्रतेची माहिती जाहिरातीत दिली आहे. उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचून पात्रता समजून घेतली पाहिजे, कारण त्यावर आधारितच अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाईल.
वय :
- सिक्युरिटी ऑफिसर : 45 वर्षांपेक्षा जास्त नाही
- जुनियर सिक्युरिटी सिक्युरिटी ऑफिसर : 50 वर्षांपेक्षा जास्त नाही
वेतन :
- सिक्युरिटी ऑफिसर : 45,000/-
- जुनियर सिक्युरिटी सिक्युरिटी ऑफिसर : 29,760/-
अर्ज कसा कराल? :
- मुलाखत
नोकरीचे ठिकाण :
- मुंबई
मुलाखतीचा पत्ता :
- मुंबई :एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सीएसएमआय विमानतळ, सीआयएसएफ गेट नंबर 5 जवळ, सहार, अंधेरी पूर्व,
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- मुलाखतीची तारीख: 06/01/2025, 07/01/2025 आणि 08/01/2025
- वेळ : 09:00 ते 12:00
महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.