अहमदनगर महानगरपालिका येथे भरती. (०७ जून)

3444

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021: अहमदनगर महानगरपालिका येथे ०२ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख ०७ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • सिव्हिल इंजिनियर – ०१
  • एमआयएस स्पेशलिस्ट – ०१

Qualification (शिक्षण) :

  • सिव्हिल इंजिनियर – बी.ई सह ०३ वर्षाचा अनुभव.
  • एमआयएस स्पेशलिस्ट – संगणक विज्ञान पदविका

Pay Scale (वेतन):

  • सिव्हिल इंजिनियर – रु ३५,०००/-
  • एमआयएस स्पेशलिस्ट – रु २५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अहमदनगर

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०७ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner