Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2021 | Apply Offline

5246

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2021

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2021: आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत लेखा अधिकारी आणि सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी भरती. मुलाखतीची तारीख ०८ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2021

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2021 Post Details

Post Name (पदाचे नाव):

  • लेखा अधिकारी आणि सहाय्यक लेखा अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • सेवानिवृत्त अधिकारी.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • आयुक्तालय, आदिवासी विकास विभाग नाशिक.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०८ ऑक्टोबर २०२१

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)




Vartman naukri Telegram Banner